gold rate today mumbai pune
मोदी 3.0 च्या पहिल्या बजेटमध्ये सरकारने सोने आणि चांदीवरील कस्टम ड्युटी कमी करण्याची घोषणा केली आहे.
आतापर्यंत यावर 10 टक्के शुल्क आकारले जात होते, ते आता 6 टक्के करण्यात आले आहे.
सोन्यावरील (gold) कस्टम ड्युटी कमी करण्याच्या घोषणेनंतर ते झपाट्याने घसरायला लागले आणि 68,500 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर पोहोचले. (Gold rate fall)
त्यानुसार अवघ्या काही तासांत सोन्याचा भाव (gold rate) प्रति 10 ग्रॅम 4,350 रुपयांनी कमी झाला.
gold rate today in pune
पुण्यात आज 22 कॅरेट सोन्यासाठी सोन्याचा भाव ₹ 6,494 प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्यासाठी ₹ 7,085 प्रति ग्रॅम आहे
gold rate today in mumbai
मुंबईत आज 22 कॅरेट सोन्यासाठी सोन्याचा भाव 6,494 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 7,085 रुपये प्रति ग्रॅम आहे.
मुंबईत सध्या 24 कॅरेट सोन्याचा (gold rate 24 carat) प्रति ग्रॅमचा दर ₹7,085 आहे. 8 ग्रॅमसाठी, किंमत ₹56,680 आहे. 10 ग्रॅमसाठी, आजचा दर ₹70,850 आहे.