ladki bahin yojana limit
महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेला उत्सफुर्त प्रतिसाद मिळताना दिसतोय. राज्यभरात महिला या योजनेसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज करत आहेत.
आतापर्यंत एक कोटी पेक्षा जास्त महिलांच्या बँक खात्यात योजनेचा पहिला हप्ता देखील जमा झाला आहे.
पहिल्यात महिन्यात 1 कोटी पेक्षा जास्त महिलांच्या बँक खात्यात पैसे पोहोचले आणि उर्वरित सगळ्या महिलांच्या खात्यात पैसे जाणार, एकही बहीण वंचित राहू देणार नाही.
सगळ्या बहिणींच्या खात्यात पैसे जाणार. दर महिन्याला आणि वर्षानुवर्षे महिलांच्या बँक खात्यात पैसे जाणार.
तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे तोपर्यंत ही योजना कुणीच बंद करु शकत नाही”, अशी महत्त्वाची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
1 thought on “लाडकी बहीण योजना किती दिवस सुरु राहणार? जाणून घ्या खूशखबर”