Majhi Ladki Bahin Yojana 1st Installment
महाराष्ट्र सरकार द्वारे राज्य महिलांना आर्थिक सहयोग प्रदान करण्यासाठी माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे.
राज्यातील महिलांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने माझी लाडकी बहिन योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांना दर महिन्याला ठराविक रकमेचा लाभ दिला जाणार आहे.
लाडकी बहीण योजनेंतर्गत, महाराष्ट्र सरकार राज्यातील 21 ते 65 वर्षे वयोगटातील विवाहित, घटस्फोटित आणि निराधार महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत करेल.
लाडकी बहीण योजनेचा पहिला हफ्ता कधी मिळणार हे जाणून घेण्यासाठी हे विडिओ पहा
1 thought on “फक्त या महिलांना ₹१५०० चा पहिला हफ्ता मिळणार, जाणून घ्या”