तुमच्या नावावर जास्तीत जास्त किती जमीन असू शकते?
land registration details जास्तीत जास्त किती जमीन नावावर असू शकते? सिलिंग कायद्यान्वये, एखाद्या व्यक्तीच्या नावावर किती जमीन असू शकते याची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार, सिलिंग कायद्याबाबतच्या महत्त्वाच्या गोष्टी सिलिंग कायद्यानुसार, जमिनीच्या प्रत्येक हस्तांतरणासाठी नजराणा रक्कम अदा करणं आणि जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेणं अनिवार्य असतं. सिलिंग कायद्यान्वये,प्रदान किंवा हस्तांतरण केलेली जमीन भूधारणा वर्ग-2 ची असेल. … Read more