SBIची सुविधा घरी बसून मिळवा, बँक बॅलन्स तपासा, व्हॉट्सॲपवरील स्टेटमेंट आणि यासह या सेवा
sbi whatsapp banking तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाचे (SBI) ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. तुम्हाला व्हॉट्सॲपवर बँक बॅलन्ससह अनेक सेवा मिळू शकतात. बचत खातेधारक आणि क्रेडिट कार्ड धारक SBI WhatsApp बँकिंग सेवांचा लाभ घेऊ शकतात. SBI च्या WhatsApp बँकिंगद्वारे तुम्ही काय करू शकता? हे पण वाचा – पोलिसांनी गाडी अडवली तर ? तर … Read more