lek ladki yojana pdf download
नमस्कार सर्वानाजर तुम्ही लाडकी बहीण योजनेत अर्ज केला असेल आणि तुमच्या खात्यात जर पैसे आले नसतील तर काळजी करू नका
कारण आता १४ ऑगस्ट पासूनच सर्व महिलांच्या खात्यात ३००० रुपये येण्यास सुरवात झाली आहे. तसेच १७ ऑगस्ट पर्यंत तुमच्या खात्या मध्ये सुद्धा येतील.
जर तुमच्या शेजारी किंवा नात्यात कोणाला लाडकी बहीण योजेने अंतर्गत ३००० आले असतील आणि जर तुम्हाला अजून आले नास्तिक तर काळजी करू नका,
ह्या लेक लाडकी योजनेचे पैसे टप्या टप्यात जमा होत आहेत जे १७-१९ ऑगस्ट पर्यंत सर्व महिल्यांच्या अकाउंट मध्ये जमा होणार आहेत
आवश्यक कागदपत्रे लाडकी बहिन योजनेसाठी (ladki bahin yojana document)
आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे आहेत
- आधार कार्ड (,adhar card)
- पॅन कार्ड (pan card )
- वयाचा पुरावा
- पत्त्याचा पुरावा (address proof)
- उत्पन्नाचा पुरावा (income proof)
अजून माहिती साठी हा विडिओ पहा
Approved SMS ala nahi