लाडकी बहीण योजेनेत तुम्ही अर्ज केला असेल तर आनंदाची बातमी आहे, जाणून घ्या

ladki bahin yojana status

लाडकी बहीण योजेनेत तुम्ही अर्ज केला असेल तर आनंदाची बातमी आहे, आता अर्ज मान्य होण्यास सुरवात झाली आहे, भरपूर जणांचे अर्ज जे मान्य झालेले आहेत.

तुमचा सुद्धा अर्ज मान्य झालाय कि नाही कि पेंडिंग आहे हे तुम्ही चेक करू शकता तुमच्या मोबाईल फोन वर .

त्यासाठी तुम्ही तुमच्या नारीशक्तीदूत या अँप ओपन करायचे आहे .

ह्या नंतर केले अर्ज यावर क्लिक करा आणि केलेले अर्जाचे स्टेटस हे तुम्हाला दिसून येईलजर तुमचे स्टेटस approved असेल तर काही करायची गरज नाही . तुम्हाला तुमचे पैसे वेळेवर मिळणार.

तुमचे स्टेटस inreview असेल तर तुमचा अर्ज हा रेव्हिएव मध्ये आहे, तो पुढे पाठवण्यात आलेला आहे, थोड्याच तो approve होईल

जर तुमचा स्टेटस पेंडिंग मध्ये असेल तर तुमचा सुद्धा अर्ज पुढे पाठवण्यात येईल, फक्त थोडा वेळ लागेल,

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” याच्या कागदपत्रांच्या नियमांमध्ये खूप सारे बदल सुद्धा केलेले आहेत. तर आता या सर्व बदलानंतर लाडकी बहीण योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे नेमके कोणते?

Ladki Bahin Yojana Documents New List Updated PDF In Marathi

  • आधार कार्ड
  • बँक पासबुक
  • हमी पत्र
  • उत्पन्न दाखला/ किंवा पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड
  • अधिवास प्रमाणपत्र/ किंवा 15 वर्ष पूर्वीचे रेशनकार्ड किंवा 15 वर्ष पूर्वीचे मतदान कार्ड/किंवा शाळा सोडल्याचा दाखला/ किंवा जन्म दाखला

👉फक्त या महिलांना ₹१५०० चा पहिला हफ्ता मिळणार, जाणून घ्या

महिलेचा जन्म महाराष्ट्र बाहेर झाला असेल तर पतीचे खालील पैकी कागदपत्रे जोडावे

  • अधिवास प्रमाणपत्रकिंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला
  • 15 वर्ष पूर्वीचे रेशन कार्ड किंवा 15 वर्ष पूर्वीचे मतदान कार्ड

2 thoughts on “लाडकी बहीण योजेनेत तुम्ही अर्ज केला असेल तर आनंदाची बातमी आहे, जाणून घ्या”

Leave a Comment