मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेसाठी उत्पन्नाची किती आहे मर्यादा, जाणून घ्या

ladka bhau Yojana income criteria

महाराष्ट्र शासनाने लाडकी बहीण योजना सुरु करण्याची घोषणा केली. त्यानंतर लगेचच त्याची अंमलबजावणी करण्यात आली. आता महिलांना दरमहिन्याला 1500 हजार रूपये मिळणार आहेत.

विशेष म्हणजे यासोबतच शासनाकडून मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेची देखील मोठी घोषणा करण्यात आली.

मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेसाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला काही कागदपत्रांची आवश्यक्ता लागणार आहे. वयाची अटही लागू करण्यात आली आहे

या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी 18 ते 35 वयोगटातील बेरोजगार तरुण अर्ज करू शकतात.

या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी सर्वात महत्वाची आणि मोठी अट ही बँक खाते आधार कार्डशी जोडलेले (adhar card link) असावे.

जर तुमचे बँक खाते नसेल तर तुम्ही या योजनेसाठी अर्ज नाही करू शकत. या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत.

विशेष म्हणजे बेरोजगार तरुणांना 10 हजार रूपये महिना मिळणार आहे.

  1. बारावी उत्तीर्ण तरुणांना दरमहिन्याला 6,000 रुपये,
  2. आयटीआयला 8,000 रुपये
  3. पदवीधरांना 10,000 रुपये  मिळतील.
  4. या योजनेसाठी अर्ज करण्याची अगदी सोपी प्रक्रिया आहे. महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाईटला जाऊन आपल्याला अर्ज करावी लागतील.

तुम्ही मूळचे महाराष्ट्राचे रहिवासी असाल तर तुम्ही या योजनेंचा लाभ घेऊ शकता.

बारावी पास, डिप्लोमा, ग्रॅज्युएशन अशी शिक्षणाची पात्रता असलेल्या बेरोजगार तरुणांना या योजनेंचा लाभ मिळेल.

शिक्षण चालू असलेले उमेदवार या योजनेंत सहभागी होण्यास पात्र असणार नाहीत.

यासाठी तुमचे बँक खाते आधारशी लिंक असणं गरजेचं आहे.

जर तुम्ही महाराष्ट्रातील तरुण आणि विद्यार्थी असाल तर तुम्ही या योजनेंचा लाभ घेऊ शकता.

उमेदवारांनी कौशल्य, रोजगार व उद्योजकता अभिक्रमाच्याव्यंकट्रेत नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा.

जर तुम्हाला या योजनेचा (yojana) लाभ घ्यायचा असेल, तर तुमच्याकडे काही आवश्यक कागदपत्रं असणं अनिवार्य आहे:-

  • आधार कार्ड-
  • पत्त्याचा पुरावा-
  • वय प्रमाणपत्र-
  • चालक परवाना-
  • शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र-
  • मोबाईल नंबर-
  • पासपोर्ट आकाराचा फोटो-
  • बँक खाते पासबुक

Leave a Comment