आता आपल्या ग्रामपंचायत योजनांची यादी पहा ऑनलाईन अशी सोप्या पद्धतीत तुमच्या फोन वर

gram panchayat yojana download

नमस्कार मित्रानो, आजच्या ह्या लेखात आपण आपल्या ग्रामपंचायतीत कोण कोणत्या योजना आल्या आहेत हे कसा पाहणार हे पाहूया. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत विविध योजना राबवल्या जातात. या योजना मनरेगा योजनेअंतर्गत कोणकोणत्या राबवल्या जातात. जेणेकरून त्या योजने बद्दल माहिती आपल्याला हवे असते.

गावांमध्ये कोणत्या लाभार्थ्यांना कोणती योजना देण्यात आलेली आहे. किंवा कोणती योजना मंजुरी मिळाली आहे. किती रक्कम लाभार्थ्याला दिलेली आहे ?, ही संपूर्ण योजनांची यादी आपण स्वतः घरबसल्या मोबाईलच्या साह्याने यादी पाहू शकता. तर ही यादी कशी पाहायची आहे ?, या लेखांमध्ये माहिती जाणून घेऊया लेख संपूर्ण वाचा.

Panchayat Samiti Yojana list

यामध्ये वैयक्तिक लाभाचे योजना देखील आहेत. आणि सामूहिक जे योजना आहेत त्यांचा देखील या ठिकाणी लाभ दिला जातो. तर आपण सामूहिक योजनेच्या यादी या ठिकाणी पाहणार आहोत. ज्यामध्ये फळबाग असेल
शेततळे असतील विहीर असेल घरकुल असेल इत्यादी बाबींच्या यादी ऑनलाईन मोबाईल वरती कशी पहायची आहेत. कोणते योजनेला केव्हा मंजूर मिळाली आहे किंवा त्यांचं अर्ज मंजूर केला आहे. का किंवा त्यांना किती या ठिकाणी रक्कम मिळाली आहेत.

ही यादी पाहण्यासाठी सर्वात प्रथम narega.nic.in या वेबसाईट वरती आल्यानंतर पंचायत झेडपी पीएस झेडपी या पर्यावरण क्लिक करावे लागेल.

ग्रामपंचायत योजनांची यादी

प्रथम narega.nic.in या वेबसाईट वरती आल्यानंतर

  • यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा एक पेज ओपन होईल. त्या पेज मध्ये ग्रामपंचायत, पंचायत समिती, आणि जिल्हा पंचायत अशा विविध बाबी या ठिकाणी दिसतील.
  • आपल्याला ग्रामपंचायत या ठिकाणी निवड करायची आहे. पुन्हा नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये डाटा एन्ट्री, जनरेटर रिपोर्ट्स, इत्यादी माहिती असेल.
  • यामध्ये आपल्याला Generate रिपोर्ट यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुन्हा नवीन पेज ओपन होईल, त्यानंतर महाराष्ट्र आपल्याला असं या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे.
  • महाराष्ट्र सिलेक्ट केल्यानंतर हे ठिकाणी आपल्याला वर्ष निवडावा लागेल. ज्या वर्षांचे आपल्याला हवं असेल तर या ठिकाणी आपण पाहू शकता. त्यानंतर जिल्हा निवडावा लागेल.

ग्रामपंचायत योजना लाभार्थी यादी कशी पहावी ?

  • या ठिकाणी निवडावी लागेल, आणि त्यानंतर प्रोसिड यावरती क्लिक करावे लागेल.
  • त्यानंतर भरपूर पर्याय आपल्याला या ठिकाणी दिसेल तर त्यानंतर आपल्याला R5 हा पर्याय या ठिकाणी दिसेल.
  • त्यानंतर लिस्ट ऑफ वर्क हा पर्याय येईल, याबरोबर क्लिक करा. आपल्या कामाचा वर्ग निवडायचा आहे.
  • यामध्ये भरपूर पर्याय आहेत यापैकी आपल्याला हवा असेल त्या ठिकाणी निवडा.
  • किंवा ऑल पर्याय वर सिलेक्ट करा. त्यानंतर ऑल सिलेक्ट करा, त्यानंतर पुन्हा एकदा वर्ष या ठिकाणी निवडायचा आहे.
  • आपण या ठिकाणी 2024 या ठिकाणी निवडून घेऊया. त्यानंतर आपल्याला जे लाभार्थी आहेत ?, कोणत्या योजनांसाठी कोणती लाभार्थी निवडण्यात आलेली आहे. त्यांचं संक्शन झालेला आहेत का ?, या ठिकाणी संपूर्ण माहिती दिसेल.

अशा प्रकारे आपण आपल्या ग्रामपंचायत मधील संपूर्ण यादी पाहू शकता. आपली ही माहिती समजत नसेल तर खाली देण्यात आलेला व्हिडिओ ची लिंक देण्यात आली तर व्हिडिओ आपण पाहू शकता.

Leave a Comment