पोलिसांनी गाडी अडवली तर ? तर हा App मोबाईल मध्ये डाऊनलोड करून ठेवा !

Download M Parivahan App

रस्त्यावर गाडी चालवताना तुमच्याकडे आरसी बुक ड्रायव्हिंग लायसन इन्शुरन्स डॉक्युमेंट इत्यादी कागदपत्रे नसतील तर आता चिंता करण्याचे कारण नाही.तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये एम परिवहन नावाचे ॲप डाऊनलोड करून ठेवू शकता.

या मोबाईल ॲप मध्ये तुमच्या गाडी संबंधीचे विविध कागदपत्रे जसे की गाडीचे आरसी बुक, इन्शुरन्स पावती इत्यादी गोष्टी तुम्ही पाहिजे तेव्हा डाऊनलोड करून पाहू शकता.

Download M Parivahan App

जर तुमचे ड्रायव्हिंग लायसन तुमच्यासोबत नसेल तर एम परिवहन ॲप मध्ये तुमचे ड्रायव्हिंग लायसन लगेच पाहायला मिळेल. ज्यामुळे ट्राफिक पोलीस ने तुम्हाला अडवल्यास तुम्ही त्यावेळी तुमचे ड्रायव्हिंग लायसन दाखवू शकता.

एम परिवहन ॲप हे नागरिकांसाठी महत्त्वपूर्ण ॲप आहे. दुचाकी, चारचाकी किंवा कारचे आरसी बुक, ड्रायव्हिंग लायसन्स इत्यादी कागदपत्रे एका मिनिटात डाउनलोड करू शकता. जर तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स नसेल तर तुम्ही घरी बसून ड्रायव्हिंग लायसन्स मिळवू शकता.

हे पण वाचा – विधवा महिलांसाठी खास योजना, राज्य सरकारकडून महिन्याला ‘इतकी’ रक्कम!

ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्याबद्दल माहिती पहा परिवहन ॲप मध्ये डाउनलोड केलेली कागदपत्रे कायदेशीररित्या वैध आहेत. तुम्ही ट्राफिक पोलीसला दाखवू शकता.

तुम्ही तुमचा ड्रायव्हिंग लायसन्स आणि तुमचे आरसी बुक तुमच्या मोबाईलवरून मोफत डाउनलोड करू शकता. तसेच तुम्ही तुमचा ड्रायव्हिंग लायसन्स आणि आरसी बुक आरटीओला दाखवू शकता. या ॲप मध्ये तुम्हाला RTO द्वारे जारी केलेले चलन देखील मिळेल.

या ॲपचे फायदे येथे आहेत

  • ॲप कारसाठी कागदपत्रे ठेवण्यास आणि फोनवर ड्रायव्हिंग सुरक्षित ठेवण्यास मदत करते.
  • तुम्ही परवान्यांचे नूतनीकरण करणे किंवा कारची ऑनलाइन नोंदणी करणे यासारख्या गोष्टी करू शकता.
  • आपत्कालीन परिस्थिती असल्यास, तुम्ही मदतीसाठी कॉल करू शकता.
  • हे रस्त्यावर सुरक्षित राहण्याबद्दल शिकवते.
  • हे वापरण्यास आणि समजण्यास सोपे आहे.
  • हे सरकारला चांगले काम करण्यास मदत करते.
  • तुम्ही कारबद्दलच्या महत्त्वाच्या गोष्टी सहज शोधू शकता.

Leave a Comment