आता कास्ट सर्टिफिकेट काढणे झाले सोपे, असे २ मिनटात करा डाउनलोड
caste certificate download जात प्रमाणपत्र हे राज्य सरकार नागरिकांना जारी करणारे एक अधिकृत दस्तऐवज आहे. महाराष्ट्र राज्य सरकार राज्यात राहणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या जातीची पुष्टी करून महाराष्ट्र जात प्रमाणपत्र जारी करते. शैक्षणिक संस्थांमध्ये विशिष्ट जातीसाठी राखीव असलेल्या शिष्यवृत्ती किंवा प्रवेशाचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र जात प्रमाणपत्र हे एक आवश्यक दस्तऐवज आहे. आपल सरकार वेबसाइट ज्यांना जात प्रमाणपत्राची … Read more