satbara utara maharashtra
शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी, विमा उचलणे, नुकसान भरपाई मिळण्यासाठी शेतकरी वेळोवेळी कामत बारा येथे आले, तर ते त्यांच्या मोबाईलवर कसे डाउनलोड करायचे, नोंदणी कशी करायची याची माहिती दिली जाते.
शेतकऱ्यांसाठी खूशखबर आहे की, शेतकऱ्यांचा ताण, वेळ आणि वेळ कमी झाला असून त्यासाठी तहसील कार्यालय किंवा तलाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही, तुम्ही ते थेट घरबसल्या किंवा तुमच्या मोबाईलवर डिजिटल पद्धतीने डाउनलोड करू शकता.
आता शेतकरी कुठेही कधीही वरील सर्व कागदपत्रे काढू शकतात. आता सातबारा डाऊनलोड कसा करायचा त्यासाठी सरावात प्रथम Google ओपन करून Digital सातबारा Login असे टाकायचे आणि त्यानंतर पोर्टल ओपन झाल्यावर
नवीन नोंदणी म्हणून पर्याय येईल त्याठिकाणी नोंदणी करून घ्या, त्या नंतर नोंदणी झाल्यावर प्रत्येकी डिजिटल कागपत्रे काढण्यासाठी 15 रु. आपल्याला फि (पैसे) द्यावी लागेल.
मोबाईल मधून सातबारा, 8अ उतारा कसा काढावा ?
आपल्याला प्रश्न पडला असेल की सुरुवातीला सातबारामध्ये भरपूर अशाप्रकारचे सातबारे आहेत जसे फक्त पाहण्यासाठीच सातबारा जो कोणत्याही शासकीय व अन्य कामासाठी वापरता येऊ शकत नाही.
तो सातबारा त्यानंतर तलाठी यांच्याकडील सातबारा सर्व शासकीय व इतर कामांसाठी कामात येत असतो आणि 3 आहे डिजिटल सातबारा हा शेतकर्यांच्या हितासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.
डिजिटल उतार असेल जुने नवीन फेरफार असतील प्रॉपर्टी कार्ड इत्यादी डिजिटल स्वरूपामध्ये अर्थ डिजिटल सही युक्त सातबारे हे शेतकऱ्यांना स्वतःच्या मोबाईल वरती उपलब्ध होण्यासाठी राज्य सरकारची महत्त्वाचा असा हा उपक्रम आहे.
डिजिटल सातबारा कसे काढावे ?
आपल्याला प्रश्न पडला असेल की सातबारा आणि डिजिटल सातबारा यामध्ये काय फरक आहे तर या मध्ये भरपूर मोठा फरक सातबारा आहे हा महा भूमि च्या ऑफिशिअल वेबसाईट वरतून आपण काढतो.
तो फक्त पाहण्यासाठी वापरला जातो अर्थात तोकोणत्याही शासकीय कामासाठी किंवा शासकीय योजनांसाठी वापरता येत नाही. आता डिजिटल सातबारा अर्थातच डिजिटल सही युक्त सातबारा हा कोणत्याही शासकीय योजना असतील शासकीय काम असतील त्या जे आपले महत्वाचे कामे असतील यासाठी डिजिटल सातबारा वापरू शकता।